कारण ती आलीच नाही - Part1

Started by Rupesh Naik, November 06, 2011, 11:28:00 AM

Previous topic - Next topic

Pravin5000

Class Yaar.... punha punha vachavishi vatate............ Mastttttttt..........

rasna

Khup avadali Kavita, agadi Maza life shi similar aslya sarki .....................

rasna

Khup chan Kavita ahe, agadi maza life shi similar aslya saraki.......................

Rupesh Naik


रणदीप खोटे

पण ती वाचली हे महत्वाचे. बरं झालं आली नाही ते

raghav.shastri

सुंदर, छान कविता आहे. केदारभाऊंनी योग्य मार्गदर्शन केलेय.

मनातल्या यातना डोळ्यात मग उतरतात
गुलाबी गालावरून दवबिंदू ओघळतात
सुन्न होऊन सारे निशब्ध श्वास उरतात
शब्द मुके होऊन नजरा फक्त बोलतात
हातातील हाथ देखील वचनबद्ध होतात
रेशमाच्या बंधात मंगलाष्टके गातात
हळव्या मनाने मग हळुवार हाथ सुटतात
चातकापरी दुसरया  भेटीची वाट पाहतात...


असेच छान-छान लिहित रहा...

Vaibhav Dombale

ती आज आली नाही अन कधीच येणार नाही
कितीही वाट पहिली जरी
विरहाची हि घटी संपली नाही
अन कधीच संपणार नाही.

वाचून डोळे ओले झाले यार...........................................मित्रा माझ हि काही असाच आहे   :(

justsahil

खूपच छान....अप्रतिम...अगदी flashback मध्ये नेलस....मित्रा.....
कविता वाचताना "पुढे काय लिहिलंय?" याची excitement वाढतच होती...खरंच खूपच छान

Pratik Karanje

 :(Friend....yar tune such me rula diya re....
hart touching....
next part...kay aahe...

Girish Talele

Hi Rupesh,

     Very Nice....... kavita mothi aahe....pan farach sunder aahe.