स्त्री मन

Started by p27sandhya, November 22, 2011, 01:08:34 PM

Previous topic - Next topic

author unknown


author unknown


Shubu


त्याला समजत कस नही मला किती त्रास होतो
जेव्हा तो असा कडक माझ्याशी वागतो

फक्त त्याला हवं तास वागाव
बोलेल तास करावं

प्रेम फक्त मीच करणार
आणि हा माझ्यावर हुकुम गाजवणार

प्रेमळ सहवासाची आज उद्या वाट पाहते आहे
कधीतरी काहीतरी त्याला हि जाणवेल हेच मांगते आहे

हे मला माहित आहे  कधीतरी तुला ही जाणवेल
मी नसताना माझ्या आठवणीत तुझे ही डोळे पाणवेल

आता तर मला हि माझ मनाला बदलाव लागणार
आठवणीत तुला ठेवून धर्मानेच वागणार

जरी पुन्हा कधीच तुला त्या भावना दिसणार नाही
मनापासून स्वीकारणाऱ्या माणसाला ती कधीच  विसरणार नाही

पण लक्षात ठेव स्त्री मन जितक प्रेमळ तितकच कठोर होईल
मन आज जितक तुझ होत तितकच ते उद्या परक होईल

संध्या पगारे




harshada...

HI.... MALA TUMCHI KAVITA KHUP AAVADALI KHUP CHAN AAHE KAVITA...........

Sandeep (deep)

atishay sundar kavita lihalis sandhya... ;)

Rdniks


Mahesh Dhanavade

Khup chan kavita aahe agadi pratyekachy Manatil bilalat