तो एक क्षण....

Started by nphargude, November 23, 2011, 12:08:58 AM

Previous topic - Next topic

nphargude

तो एक क्षण तुझ्या प्रत्येक आठवणींचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबरच्या प्रत्येक सोबतींचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबर मारलेल्या प्रत्येक गप्पांचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबर टाकलेल्या प्रत्येक पावलांचा.

तो एक क्षण तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांचा.

तो एक क्षण तुझ्या माझ्यात झालेल्या छोट्या मोठ्या भांडणांचा.

तो एक क्षण तुझी प्रत्येकवेळेला समजूत काढताना झालेल्या दमछाकीचा.

तो एक क्षण तुझ्या प्रेमात अखंड बुडाल्यावर होत असलेल्या धाकधुकीचा.

तो एक क्षण अश्या प्रत्येक क्षणांची आठवण रोज होऊ देणाऱ्यांचा.

तो एक क्षण तो एक क्षण......

unicketan

खूप छान !!  त्या एका क्षणा साठी त पूर्ण आयुष्य कुर्बान !!!

sawsac

khup changli aahe
........tya ek shana sarkhi

Pravin5000

तो एक क्षण तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांचा....
chan....

Akshu bhudke

 To ek kshan jevha awaj ekla mi tuzya antricha , to ek kshan jya kshani hishob karel dev mazya pratyek kshanancha .
Pratyek kshan sakhe maza tuzya sathi ,hrudai ashich rahu de mazya swapnanchi tuzya dati......
Mazya premachi tuzya dati...
Dada kavita atishay chaan kelis ,i lk it.
Jay gajanan.

nphargude

@Akshu bhudke Thank you very much!!!

Priyanka Jadhav

Chaan aahe kavita..!!! he sagle kshan athavan karun detat pratyekachya past chi..!!  :)