चहाचा कप

Started by designer_sheetal, December 02, 2011, 04:32:54 PM

Previous topic - Next topic

vinod panpate


       "आयुष्य"
आयुष्य थोडसच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडच जगावं पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं,
प्रेम असं द्याव की घेणाऱ्‍याची ओँजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की स्वार्थाचही भानं नसावं,
आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं
"जग अजून थोडासा, मी येईन नंतर.."

vinod panpate


     "नातं"
नातं जुळतं सहजपणे,  
नातं टिकतं सहजपणे,
नातं तुटतं सहजपणे,
परंतु तुटल्यानंतर डोळ्यातले थेंबही गळतात सहजपणे,
ओघळलेले थेँब पुसता येतात सहजपणे...
मग आठवणी का जात नाहीत सहजपणे....?
कारण त्या कोरलेल्या असतात, "मनामध्ये नकळतपणे"

MK ADMIN



designer_sheetal

Thanks friends.

Tumchya abhiprayabaddal dhanyawad.

Vinod tumchya kavita khup chaan aahet. Tumchya swatachya aahet ka?

Cheers,

Sheetal

Vaishali Sakat