माझे पहिले प्रेम

Started by Marathi Kavi, December 19, 2011, 12:01:21 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane

Kavita kharach chan ahe pan..................... tyavar aalele rply majhya mate tari chukiche ahet. mulahi same asech astat.

महेश मनोहर कोरे

सिंधू .......
मुलंच अस नाही तर काही लोक (मुल अन मुली ) असे असतात जे अस विक्षिप्त वागतात


S.g

अरे यांमध्ये दोघाचासुध्दा दोष नसतो रे दोष असतो तो फक्त नजरेचा.

fhdhd


माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता
प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती
पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेल
अशी शंका येउन गेली
काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली
काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?
रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो
करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नही खरे
तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे
आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
[/glow][/shadow]


Marathi Kavi

#15
thanx all friends