एक नात........!!!

Started by Marathi Kavi, December 21, 2011, 12:51:34 PM

Previous topic - Next topic

Marathi Kavi

एक नात..
रक्तताच..
स्नेहाच..
मैत्रीच..
की असो प्रेमाच...!

खोट्या शब्दांची त्याला
गरज भासत नाही.
हृदयाला जोडणार्‍या पुलाला
फुटकळ पाया लागत नाही.

नात तसच तुझ माझ,
त्यात आहे अबोल प्रेम,
भावनांची बांधलेली एक गाठ,
जी कधीच सूठली नाही
आणि......सुटणारही नाही..!

Yogesh Dighe

रक्तताच..
स्नेहाच..
मैत्रीच..
की असो प्रेमाच...!
......nice