मी अस नाही सांगत की प्रेम करू नका...

Started by 8087060021, December 27, 2011, 12:03:32 PM

Previous topic - Next topic

8087060021

 मी अस नाही सांगत की प्रेम करू नका...

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
पण तिनेही कराव प्रेम म्हणुन दबाव आणु नका..
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू नका..
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
पण प्रेम केलत तर सोडून कधी जाऊ नका..
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
पण तिच्या सुखापुढे इतर कसलाही विचार करू नका..
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
पण
स्वताच्या स्वार्थासाठी तिच्याजिवाचा खेल कधी करू नका...
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
प्रेम करतोय अस दाखवून तिचा बळी तरी घेऊ नका...!


-- Author Unknown

MK ADMIN


दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका.




I am editing this post..take care of this rule next time. Enjoy MK.