शिक्षन एक धन्दा

Started by balrambhosle, January 03, 2012, 10:39:20 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

शिक्षन एक धन्दा
college च्या मास्तरान्चा बनलाय एकच फ़न्दा
तो म्हनजे शिक्षनाच्या नावावर धन्दा...........
notes चे ओझे वाहुन दुखतोय विद्यार्थ्यान्चा खान्दा
पण lecturaना तो अजुन पण वाटतोय धन्दा....
college मध्ये असतो एकच कोनितरी नास्का कान्दा
आणि तोच शिकवतो बकिच्यान्ना पण करायला धन्दा....
college च यान्नि बनवुन टाकलय दुकान
अता त्यान्ना विद्यार्थ्यान्च्या जिवनाच पण नाहि रहिल भान..
ज्यान्च्या तोन्डावरचि पण उठत नाहि माशी
अशा ह्या निर्दयी लोकान्नीच दिलीया विद्यार्थ्यान्ना फ़ाशी.....
पैश्याविना महाविद्यालयात प्रवेश मिळत नाहि
अनी गरीब पोरान्ना काही घास गिळत नाही....
मग अता या पोरान्च्या शिक्षनाच काय
अन अत्म्हत्ते शिवाय उरला कोनता उपाय.....
या गरीब आई-बापान्ची लागो यान्ना हाय
अन तोटॊ या राक्षसान्चे हात-पाय...
विद्यादेवि सरस्वती मातेला पण अता वटायलीया लाज
कारण ती ज्यान्च्या जिभेवर वसली आहे त्यान्नच चढलाय माज
ज्या दोघी बहीनीन्च नात कधीच नव्हत टिकल
पण या लोकान्नी एकी साठी दुसरिला बाजारात विकल...
आता कोन बनेल या गरिब पोरान्चा पोशीन्दा
अन कोन बन्द करेल या लोकान्चा असा हा जिवघेना धन्दा....
विद्यर्थ्यान्चा जाती धर्माच्या नावावर भेदभाव करनारे हे लोक
अता करा त्यान्च्या बुद्धी मध्ये गरम सुरयाने भोक.....
अता बस्स झाला यान्चा हा कारभार गन्दा
आणि हा काळाझर विशारी धन्दा......
उठा जागे व्हा मजबुत करा तुमचा बन्धा
आणि मोडुन काढा ह्या लेक्चरान्चा धन्दा....

कवी: बळीराम भोसले

केदार मेहेंदळे

मस्त चपराक मारलीय आजच्या शिक्षणाच्या नावावर चाललेल्या धंद्यावर

dnyanesh mulik

 ;) ;)very nice                     ...............