मिळेल का अशी ?

Started by Nitesh Hodabe, January 16, 2012, 02:36:03 PM

Previous topic - Next topic

रोशन धुमाळ

आपल्या सारख्या कवी कलाकारांना अश्या मुली मिळणे हें कठीण आहे तरी आम्ह्ची परमेश्वराला प्रार्थना आहे तुम्हाला अशी मुलगी मिळावी.
आपला हित चिंतक   :(:( कवी रोशन!!!!

रोशन धुमाळ

खूप छान काव्य रचना केली आहे आपण.

रोशन धुमाळ

आपल्यासारख्या कवी कलाकारांच्या भावना एवड्या तीव्र असतात,आणि इच्छया आकांक्षा हि अश्या असतात कि त्याच्या नेहमी उलट घडत असत म्हणून,आणि हें घडल नसत तर आपल्या सारखे छान कवीनि अश्या भावनात्मक कविता बनविल्या नसत्या.पण तुम्हाला जरूर अशी एकादी गोंडस अप्सरा मिळेल हीच ईश्वरास प्रार्थना!!1

sunil m kurade


रोशन धुमाळ

लग्नाच वय झाल असेल तर आई वाढीलानाच्या मार्गदर्शनाखाली एकादी घरंदाज मुलगी बगून वाजून टाका.कदाचित मनातली अफ्सरा तिच्यात हि असेल. :-\