भेट.....

Started by विवेक राजहंस..., February 03, 2012, 05:40:53 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

कितीदाही भेटलो तरीही,
प्रत्येक वेळी तीच हुरहूर असते,

तुझ्या मिठीत आल्यावर मी..,
स्वतालाही हरवून बसते ,

तुझ्या स्पर्शाने अंगावर ,
गुलमोहर फुलतो ,
आकाशातला चंद्र , मुखचंद्रावर येतो..

डोळ्याने तू काही सांगताच ,
शब्दही विरून जातात,
स्पर्शाच्या तुझ्या  भाषेला ,
मग डोळेही फितूर होतात...

दोन रुदायांची धड-धड एकसारखीच असते,
तू माझा कधी होतोस, अन
मी तुझी झालेली असते......

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५



mahesh4812


विवेक राजहंस...

Thankssssssss.....Mahesh


vivek rajhans

bhanudas waskar

विवेक
आती सुंदर ..........................

shalaka pharande