तुझी साथ जशी

Started by bhanudas waskar, February 06, 2012, 06:31:53 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

तुझी साथ जशी
नदी आणि नदीचा किनारा
नभातुन पडणा-या मुसळ धारा

तुझ दिसण जस
आकाशी चमकतो एक तारा
तुला पाहुनी दीवाना होतो जग सारा

तुझ हसण
माझ जीवन फूलवणार
मला दिवाना करणार

तुझ लाजणं
काहीतरी आठवून देणार
नजरेच्या ईशा-यातच वेड़ करणार

तुझ चालन
लोकांची नजर फिरावणार
आणि माझ्या तर ह्रुदयाताच छेद करणार


*********भानुदास**********


केदार मेहेंदळे