खर प्रेम .....(Happy Rose Day 2 All)

Started by महेश मनोहर कोरे, February 07, 2012, 11:52:07 AM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते..
एके दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू मला सोडून,,उडून तर जाणार नाही ना? ...
तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर तू मला पकडून घेशील...
चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले..

त्याने आपले पंख छाटून टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू...

एके दिवशी जोराचे वादळ सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत नव्हता.. चिमणी मात्र.. तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मारून पडला होता..

बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये..
फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत..
तर कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते.............. :)



- महेश  कोरे
  पुणे

shashaank

माफ करा महेशजी, पण हे तर गद्य आहे - कविता विभागात कसं आलं ?