शिक्षण - जगण्याचे.....

Started by shashaank, February 10, 2012, 09:06:00 AM

Previous topic - Next topic

rajesh panurkar

khup changali kavita....tyapekshahi tyachi prerna mahatwachi

shashaank



sylvieh309@gmail.com


shashaank

Thanks a lot, thanks a lot to all of you.........

Rachana jain

Manala laganri....v swatala prashnat padanari.....very very...nice..

shashaank



shashaank

सर्वांना मनापासून धन्यवाद

मिलिंद कुंभारे

shashaank,

काय ही शिकणार नीरस शाळेत जाउन
जीवन का उमगेल गणित-शास्त्र वाचून

ऊन्हात पोळणारे पाय जेव्हा दिसतात
जीवनाचा खरा धडा सुरु करुन देतात....

फारच छान ..... :)
शिक्षण म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे एवढेच नव्हे, तर जीवनात जगण्याचा दृष्टीकोन निर्माण करणे हे मुलभूत कर्तव्य आहे असे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निकालात म्हटले आहे ... पण लिहिता वाचताच आले नाही तर जीवनात जगण्याचा दृष्टीकोन कसा निर्माण होणार ??? आयुष्य असंच भरकटत राहणार !!! :(