काय कराव प्रेमच होईना..

Started by balrambhosle, February 10, 2012, 02:09:41 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

काय कराव प्रेमच होईना..
शिकण्यात मन माझ लागेना..
अन मनाची भूक माझ्या भागेना..
पोरींना पण बघावं वाटेना..
आणि त्यात मद्याच पाणी पण अटेना..
जिकड बघतोय तिकड फक्त नशा
आणि जिथ जावू तिथे भरलीय निराशा.
नाही राहिली आता कसली पण आशा..
आता वापराव वाटतीय फक्त एकंच भाषा..
ती म्हणजे फक्त नशा आणि फक्त नशा 
आणि त्या बरोबर निवांत झोपेची अभिलाषा..
सुख दुःख आणि चैन सर्वच विसरून..
आणि लज्जेच्या पयरीहून घसरून..
निवांत कुठे तरी निघून जाव..
आणि दुरूनच ह्या जगाला बघावं..
या जगातल्या मुली आता मुली नाहीत..
तर नशेच्या आग लावणाऱ्या चुली आहेत..
संस्कारांच्या नावावर एक डाग आहेत..
आणि अर्धवट वस्त्र विणणारे माग आहेत.
विसरून सर्वच लाज आणि लज्जा
त्या करत आहेत आता बार मध्ये मज्जा
जिला बघावं तिला आहेत कमीतकमी दोन..
आणि नवीन मुला सोबत पण चालू आहे तिचा फोन

ठरवलं होत कि प्रेम करेल..
आणि कुणावर तरी खूप मरेल
पण नाही ते आता शक्य नाही..
ह्या जागाच तोंड खूपच वसलाय..
आणि त्यातलं अमृताचं गोड पाणी आता नासालय
माझ्या प्रिय मित्रांनो..
सोडा हा मुलींचा घाणेरडा  नाद.
घ्या खऱ्या जीवनाचा स्वाद..
कर्म करा फळ मिळेलच
कारण आपले हाताची आहेत परब्रम्ह..
आपल्या हाताची भाकर गोड लागेलच

-- b.s.bhosle

mahesh4812