तुझे ध्येय

Started by हर्षद कुंभार, February 21, 2012, 11:12:36 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुझ्या ध्येयाच्या आड ...
माझे प्रेम आणणार नाही,
आपण प्रेमात आहोत ...
हे ही काही काळ मानणार नाही.


तुझे ध्येय आता फक्त ...
तुझेच राहिले नाही,
आता तुझे आयुष्य ...
झालेय माझ सारकाही. - हर्षद कुंभार