मन माझा अडकला

Started by bhanudas waskar, February 22, 2012, 06:55:14 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

गंध फुलांचा आकाशी उधलला
एक सुंदर चेहरा मनात भरला
त्याच्यात मन मोहून गेला
जेव्हा तो चेहरा समोर दिसला

मन हा अडकत गेला
बिना काही करता वेडा झाला
सौन्दर्य हे असे पाहता
माझा मनच तिच्यातच अडकला


*********भानुदास वास्कर**********