प्रेमाची भावना.......

Started by विवेक राजहंस..., February 24, 2012, 11:36:53 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

प्रेमाची भावना.......

एकदा वाटलं तुला स्पष्ट सांगावं....,
मग वाटल ...कागदावर लिहाव...,

नंतर म्हणलो  स्वताच.........
तुझं तुला कळतंय का नाही हे पहावं....,
माझ्या मनाचा हा ध्यास.....

आला विचार  मनात ....भेटाव समोरासमोर....,
गेली जवळून ती...आणि बस पण तिला  मिळावी इतक्यात...
नंतर म्हणलो  स्वताच.........
नकोच हा विचार मनात.....,
तुझं तुला कळतंय का नाही हे पहावं....,
माझ्या मनाचा हा ध्यास.....

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५