अपूरे शब्द

Started by gkanse, March 02, 2012, 09:11:31 PM

Previous topic - Next topic

gkanse

आज मी होत ठरवलेल की, तिच्यावर कविता करावी. घेतली हातात लेखणी आणि, बसलो लिहायला अरेच्चा पण हे काय. शब्दच सुचत नव्हते तिच्या नावाच्या पुढे काहिच लिहता येत नव्हते. शब्दांवर रागवून मी त्यांना चांगलेच खडखावले. कि का दिली नाही साथ मला तिचे वर्णन करायला शब्द म्हणाले यात आमचा काहिच दोष नाही. कारण आम्हिच अर्पूण पडलो तिच्या बद्दल लिहायला.
                - गौरव कणसे