गफ़लत

Started by manoj vaichale, April 03, 2012, 09:05:25 PM

Previous topic - Next topic

manoj vaichale

मैत्री आणि प्रेम   मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते,
अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,
तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,
मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,
त्या नात्याचा गंध काही कळतच नाही,
पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,
दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास,
कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते,
सतत मन तिचीच आठवण काढ़ते,  रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे,
जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असण.

केदार मेहेंदळे

#1
तेंव्हा समजते 
मैत्री आणि प्रेम   
हि गफलत नसते
मैत्रीतच प्रेम
झालेले असते     

केदार..

केदार मेहेंदळे

#2
तेंव्हा समजते 
मैत्री आणि प्रेम   
हि गफलत नसते
मैत्रीतच प्रेम
झालेले असते     

केदार..

manoj vaichale

खरच आहे केदार