४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा...

Started by www.facebook.com/freemarathisms, April 08, 2012, 04:26:44 PM

Previous topic - Next topic

www.facebook.com/freemarathisms


college चा  प्रत्येक क्षण,
प्रत्येक अनुभव वाटला  रे नवा.. ;)
१st year ला आलो तेव्हा  वाटले ,
४ वर्ष कधी सरतील  रे देवा.. ::)
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..|| ;D

college चे पहिले काही दिवस,
अभ्यासाचा दिवस उजाडत नव्हता .. >:(

कारण मनी घरच्या आठवणीचा पाउस ,
धो-धो पडत होता.. :'(

हळूहळू रंगी -बेरंगी मित्र झाले , :) 
तेवढ्यातच EXAM नावाचे सत्र आले, :-[

sac च ओझे घेऊन कोणी देउलात ,
कोणी ग्राथालयात निघाले , ???
तरीही
कोणी YEAROUT, FRONTFOOT
तर कोणी backfoot वर आले , :(

तेव्हा मनात लागला,
enGINEERING काय असते याचा रे दिवा, :P
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..|| ;D ||1||


college मध्ये  कोणाला मिळतो प्रेम  गुच्छ, :-*
तर कोणी म्हणते प्रेम असते तुच्छ.. ???

तस माझे हि प्रेम फुल फुलले, :-*
एका फुलावर मनपाखरू जडले,  :)

२ मनाचे गुलाबी पतंग सजले,
कधी कधी
रुसवा-फुगवाचे नाट्य  घडले.. >:( ;)
तरीही शेवटी  मनाने,
प्रेमाचे  प्रत्येक समीकरण  सोडवले.. 8)

प्रत्येकाला व्हावा वाटतो कोणाचा तरी रे छावा, :-*
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||2|| :'(
 

जेव्हा जेव्हा miscall ,sms वाजायची
mobile रिंग , :-\
तेव्हा आमची स्वारी निघायची,
class  To  Parking.. ;)

वेळो-वेळी मदतीसाठी  धाऊन आले
मित्र, शिक्षक सगळे , :)
खरच college दिवस असतात खूप वेगळे..

अन्न college च्या प्रत्येक वस्तू,वास्तू,
परिवाराशी माझ  नात आहे जगावेगळे.. ::)

आठवणीना घेऊन निघालो रे आमच्या गावा, ;)
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||3|| ;) :'(




-
अतुलराज कदम ,
बीड   :) :) :-*

www.facebook.com/freemarathisms

kavita preminna ek mansvi  vinanti aahe ki,
tyani kavita vachalya nantar,
aapli ek comment kiva suggestion nakki dyave...
karan
tumchya comment detil amhala disha..
bs evdhich ek aaplyakadunaahe majhi aasha.. dhanyawad..!








www.facebook.com/freemarathisms