तिला दिलेल्या भेट वस्तू (कल्पेश देवरे )

Started by Kalpesh Deore, April 13, 2012, 05:28:15 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


तिला दिलेल्या भेट वस्तू

पेन - ती जणू वाटे ईश्वराची देन.

स्टेप्लर पिन - ती झाली माझी मैत्रीण.

वाही - ती अभ्यास करत असे थोडा फार काही.

घड्याळ - भान नसे वेळेचे ती होती फार खट्याळ.

पुस्तक - माझ्यासोबत बसून ती खाई माझे मस्तक.

गुलाबाचे फुल - तिने केले माझे प्रेम कबुल.

मोबाईल - सदैव तिला माझी आठवण राहील.

बांगड्या - तिच्या प्रेमात मी झालो सोंगाड्या.

पायातली चाळ - आता तीच झाली होती माझा भविष्य आणि वर्तमान काळ.

लग्न शुभेच्छा पत्र - आम्ही आहोत चांगले मित्र.

कवी - कल्पेश देवरे