माझी आठवण ..

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 17, 2012, 11:05:54 AM

Previous topic - Next topic

तुझ्या इथे गाजावाजा असेल

माझ्या इथेही  गाजावाजा असेल

तो  तुझ्या लग्नाचा असेल

आणि....

माझा  मरण्याचा..

तू जाताना  तुझ्या  डोळ्यांत पाणी असेल

अन....

माझे मात्र डोळे बंद असेल....

काही वर्षाने तुझे बाळ मोठे होईल

तरी माझी आठवण  तुला  येईल

कारण त्याचा वाढदिवस म्हणजे

माझा मरण दिवस असेल....
-
© प्रशांत शिंदे