पहीलं पहीलं प्रेम

Started by Mahesh parge( Mohi Raj ), April 18, 2012, 12:12:07 AM

Previous topic - Next topic

Shirgire manik

Kharokharch kiti changli kavita aahe majh prem pan asech aahe


naresh telkeshwar

पहीलं पहीलं प्रेम
अचानक नकळत झालेलं
सगळ्यानपासुन लपवलेलं
तरी सुधा
सगळ्यांना कळलेलं

पहीलं पहीलं प्रेम
पहील्यांदा अनुभवलेलं
मी तीला आणी तीने मला
प्रेम करायला शीकवलेलं
तरी सुधा
शीकायचे काहीतरी
बाकी राहीलेलं

पहीलं पहीलं प्रेम
थोडसं निराश झालेलं
घरी कळाले तर काय
म्हणून थोडं घाबरलेलं
तरी सुधा
न घाबरता खरं
प्रेम नीभावलेलं

पहीले पहीले प्रेम
थोडक्यातच संपलेलं
तीच्या अचानक जाण्याने
दुखावलेलं
तरी सुधा
अजुनही तीच्याच
आठवणीत रमलेलं

असच काहीसं होतं
माझं प्रेम अधुरं राहीलेलं....

नरेश तेलकेश्‍वर कुंडलवाडी

prachi ahire



bhanudas waskar

सुंदर काव्य................

खरच पहिल प्रेम हे पहिलच असत
मनाच्या कोप-यात ते दडलेल असत


****भानुदास वासकर****  
***************
पुन्हा एकदा सुंदर काव्य  
***************
 

Karan Wagh

पहीले पहीले प्रेम
थोडक्यातच संपलेलं
तीच्या अचानक जाण्याने
दुखावलेलं
तरी सुधा
अजुनही तीच्याच
आठवणीत रमलेलं

:'( :'( :'( :'(

pavan mali

Hy..... mahesh khupach sundar aahe yaar......