रिमझिम पडणारा पाउस

Started by vaibhav joshi, April 18, 2012, 10:28:50 AM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

 रिमझिम पडणारा पाउस अन तुझी आठवण
दोन्हीही मला चिंब भिजवून जातात
पाउस बाहेरून भिजवतो तर तुझी आठवण आतून
बाहेरचे कपडे वाळतात देखील
मात्र आतून मी ओलाचिंबच
तुझ्या आठवणींनी...!   

-- वैभव वसंत जोशी, अकोला

केदार मेहेंदळे


prasad26

बाहेरचे कपडे वाळतात देखील
मात्र आतून मी ओलाचिंबच

Romantic!


asmita!!

bhijawnari kavita ahe..ankhi thodya bhawna wyakt kara na ya kavitet khup sundar hoyeel