प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

Started by Deepak Pardhe, April 18, 2012, 10:54:43 AM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe


asmita!!


Deepak Pardhe




vaishali ugalmugale

hey tu kharch bolla ahe ata sagle time pass karta pan ek bolu tar ya mule kharya premachi
kimat nahi ya jagat.....
ithe fakt dukha ahe....

Deepak Pardhe


खरे सांगायचे वैशाली तर तसे नाहीये . . . प्रत्येकाला प्रत्येकाचा जोडीदार मिळतोच . . .
पण काय आहे . . . मी म्हणेन प्रत्येक जन प्रेमाच्या मागे वेडा झाला आहे . . . त्याचा अर्थ असा नाही कि प्रेम महत्वाचे नाही . . .
पण आजकाल काळ वेळ उरलेली नाहीये . . . जो तो उठतो तो life पार्टनर च्या शोधात फिरत असतो . . .
पण त्या life पार्टनरसाठी काय केले पाहिजे हे अगदी थोड्या लोकांनाच कळते . . .
मी तर म्हणेन हल्ली जे प्रेम प्रेम चालले आहे ते प्रेम नसून निव्वळ attraction आहे . . .
यावरच मी माझी एक कविता लिहिली आहे : प्रेम . . .  म्हणजे मनाचा खेळ

माझ्या हि कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्स ना भेट द्या .... http://deepakpardhe.blogspot.in/2012/03/blog-post_29.html

Shirgire manik

Kharach kay vichyar aahet tuje aani tya vichyarana kay shabda rupi mandatos