पण सूरूवात कशी करावी हा प्रश्न उभा राहतो.

Started by Mahesh parge( Mohi Raj ), April 18, 2012, 02:45:29 PM

Previous topic - Next topic

Mahesh parge( Mohi Raj )

ती ही पाहते
मी ही पाहतो,
शब्द गाळुन्
डोळ्यांनीच
संवाद साधतो.

हळु हळु चालताना
पाठलाग तीचा करतो,
रीम झीम पावसात
चींब भीजलेली पाहतो.
खळ खळ हासताना
तीच्या गालावरची
खळी बघतो.

तीच्याशी
बोलावेसे वाटते
पण सूरूवात कशी
करावी हा
प्रश्न उभा राहतो...