आठवण........

Started by rajkiran.thakare, April 20, 2012, 10:11:50 AM

Previous topic - Next topic

rajkiran.thakare

तुझ्या आठवणीत आधीच भिजलेलो होतो.....
आणि त्यात अजुन तुझ लाजत हसणं आठवलं.....

तुझ्या शब्दांत आधीच हरवलेलो होतो....
आणि त्यात अजुन तुझ बोलणं आठवलं....

वाटलं, कि नको होत इतकं तुझ्या सहवासात रुजणं.....
आणि त्यात अजुन तुझ्या पहिल्या भेटीतला तो गोड क्षण आठवलां........

-राजकीरण ठाकरे