ती रुसली असेल तर...

Started by हर्षद कुंभार, April 22, 2012, 10:58:29 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


ती रुसली असेल तर...
तिला पुन्हा मनवायला...
काव्याच्या राशी मी मांडतो,


पण मी रागावलोय...
हे कळून सुद्धा ...
तिचा मनवण्याचा कोणताच सूर नसतो.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला). 

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार