पहिल्या प्रेमाची पहिली कथा

Started by jyoti salunkhe, April 23, 2012, 03:18:56 PM

Previous topic - Next topic

jyoti salunkhe

अश्याच काही आहेत मनाच्या  व्यथा
पहिल्या प्रेमाची पुरी होईल का पहिली कथा :(
डोळ्यांनी एकमेकांना पहिल्यादाच पहिले 
अन ह्रदयात पहिल्या प्रेमाचे  संगीत वाजले  :) 
दिवसरात्र आता फक्त तुझेच  विचार
दिल कि दुनियाका येहि है समाचार ::)
पाहिल्यावर तुला नजर आपोआप खाली जाते
तू मला पाहतोस का ? बघण्यासाठी परत वळते  ;)
तुझासोबत करावयाचा मझला सुखी संसार
"हा " म्हणालास तर खूप होतील आभार ???
पाह !  माझ्या  डोळ्यात तू पण जरा
दिसेल तुला  तुझाच चेहरा साजरा  :)
प्रेमाचे प्रतिक म्हणून लाल गुलाब घेशील का
आयुष्यभरासाठी  माझाच होशील  का  ::)
अश्याच काही आहेत मनाच्या  व्यथा
पहिल्या प्रेमाची पुरी होईल का पहिली कथा :(

             ............................ ज्योती साळुंखे

Deepak Pardhe


खरच सुंदर .... मस्त ... जबरदस्त ....

माझ्याकडून काही ओळी ....

मन हे असेच बावरे असते, कुणाच्या तरी शोधात असेच फिरत असते,
ती व्यक्ती कायमची आपलीच व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा असते,
पण कुणाच्या नशिबात कुणाची गाठ, हि जोडी तर देवानेच बांधलेली असते . . .

- दीपक पारधे






PINKY BOBADE


jyoti salunkhe

Thanx pinky .... :)    asach thoda manatil bhavnana shabd denyacha prayatna kela aahe

vaibhav joshi

chhan kavita aahe aapli. keep writing. best wishes.
vaibhav joshi