प्रेमाच्या शोधात . . .

Started by Deepak Pardhe, April 24, 2012, 01:27:42 AM

Previous topic - Next topic

Ren

thanks, deepak..

कविता माझीच आहे.अशीच सुसली म्हणून केली...

पण...खर आहे.एखाद्याची झोळी फाटकी असते..
कितीही कोणी देवू केल तरी रिकामीच रहाते...

Deepak Pardhe


खरच सुंदर कविता लिहिली आहेस तू रेनु . . .

आणि हो झोळी फाटकी आहे कि खराब आहे हे पाहत बसण्यापेक्षा...
त्या झोलीला नीट करून आपण दुसर्यांना काय देवू शकतो हे महत्वाचे . . .

i have only tagline in my Life : be HAPPY and make others HAPPY . . . LIFE is beautiful . . . make it more beautiful . . .

Ren

Thanks deepak ,

कविता माझीच आहे...
पण...एकाद्याच आयुष्यचं अस असत...
कितीही कोणी देवू केल तरी..,
फाटकी झोळी हि रिकामीच राहते...

Ren

Thanks Deepak,

कविता माझीच आहे. जशी सुचली तशी केली...
पण, प्रत्येकाच्या  आयुष्यात दुःख हे सारखे नसते...
एखाद्याने कितीही देवू केले...
तरी फाटकी झोळी हि नेहमी रिकामीच राहते...

Deepak Pardhe


Its True my dear Friend... never the less... god is great... as we got a birth as a Human... Life is Beautiful... Be Happy and Make others Happy.. its real Life...