नाडी सुटली, लोक हसले

Started by प्रशांत नागरगोजे, April 28, 2012, 11:14:28 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

रचनाकार संदीप खरे यांची माफी मागून त्यांच्या (गाडी सुटली रुमाल हलले  ) या गीताचे विडंबन करत आहे.

एका लहान मुलाची रस्त्यात चड्डी निसटते, तेव्हाची परिस्थिती.

नाडी सुटली, लोक हसले
नाडी सुटली, लोक हसले
क्षणांत बरमोडे टचकन ओले.
नाडी सुटली पडले बरमोडे
क्षण साधाया ओले झाले.
नाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना.
नाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना.
हातातली नाडी सोड म्हणाली तरी सुटेना.
कारे इतके टाईट बांधुनी मग हि नाडी सुटते.
कारे इतके टाईट बांधुनी मग हि नाडी सुटते.
डोळ्यांदेखत सरकत जाते,  आठवणींचा ठिपका होते.
नाडी सुटली, रस्त्यावर इज्जतीचा पचका झाला
नाडी सुटली, रस्त्यावर इज्जतीचा पचका झाला
नाडी सुटली, बरमोड्यात ओलेपणाचा पारा फुटला.

visit my blog at www.prashu-mypoems.blogspot.com

MK ADMIN

hahahaha...simply gr8 ...hasun hasun pot dukhat aahe ata :)