ती . . . जिच्याविना सगळे अधुरेच

Started by Deepak Pardhe, May 11, 2012, 11:59:15 AM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe

(माझी हि खालील कविता माझ्याकडून माझ्या देशासाठी आणि समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून लिहिलेली आहे
खरेतर रविवार, दि. ० ६ / ०५ / २०१२ रोजी "आमीर खान" यांचा "सत्यमेव जयते" हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपणही आपल्या
पद्धतीने काहीतरी करायला हवे ह्या प्रेरणेतून सगळे सुचले आहे, मी अशा करतो मी खालील कवितेत व्यक्त केलेल्या भावना तुम्हा सर्वांना
आवडतील आणि त्यातून तो संदेश पुढे सरकत राहील . . . त्यामुळे जेवढे जमेल तेवढा हा संदेश पुढे पुढे पाठवा...) 

कवितेचे नाव :  ती . . . जिच्याविना सगळे अधुरेच

नाही चालणार हे जग,
ह्या जगाचा आधार तिचं,
चमत्कार हा देवाने केला,
ह्या विश्वाचा स्त्रोत तिचं . . .

तिच्यामुळेच पूर्ण होतो,
तो राजा आणि तो रंक,
तिच्याविना सगळे अधुरेच,
काही मोजण्याइतकेच अंक . . .

तिचं आई, तिचं मुलगी,
तिचं जीवनाची साथीदार,
जर संपली तिची उत्पती,
तर मिळेल का हो आधार . . .

वंशाचा दिवा पेटण्यासाठी,
वातं तिचं असते,
दिवा पेटतो आणि प्रकाशमय होते सगळे,
पण ती वात तशीच जळत असते . . .

इतके महत्व तिचे,
कोण समजेल का कधी,
मुलगी म्हणजे लक्ष्मी म्हणतो आपण,
तरी वाढ खुंटते तिचीच . . .

सगळे मिळूनी आता,
ह्या जगास द्या एकाच नारा,
थांबवा मुलींची हत्या,
कारण तिच्याविना सगळा कोरडाच वारा . . .
तिच्याविना सगळा कोरडाच वारा . . .

- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्सना जरूर भेट द्या : http://deepakpardhe.blogspot.in/

केदार मेहेंदळे

chan kavita aahe.

stri brhun hatya hi ek samajik kid aahe aani prtyekani aapaplya parine tyachya viruddh avaj uthvayla hava. tumhi keleli hi kavita mhnje tumcha hya ladyatla vatach aahe.

keep writing & posting...

Deepak Pardhe


Thank you very much Kedar Saheb... shevati aapan kavi manache manase... hyach prakare ladha devu shakato...


Deepak Pardhe


Thanks Jyoti... Bas eka Preranetun suchalele Shabda aahet te....

dipjamane


Deepak Pardhe




Deepak Pardhe