तुझ्या सोबतचा प्रत्यक क्षण

Started by रामचंद्र म. पाटील, May 24, 2012, 11:26:58 AM

Previous topic - Next topic
तुझ्या सोबतचा प्रत्यक क्षण मनात आठवणीत राहील
दिलासा देणारं तुज बोलना माझ्या मनाला नेहमीच हसवत राहील
तुझ्या चेहऱ्यावरची खळी नेहमीच मनात घोर करून राहील
तुझ्यासवे धुंडाळालेली प्रत्यक पायवाट जणू कोमल स्पर्श करत राहील
कडू -गोड आठवणीत एक निखळ नातं असच उमलत राहील
रुसवे-फुगवे असतील काही तरी तुझ्याच मिठीत विसावत राहील
नकळत उमटलेले क्षण आयुष्याच्या पुस्तकात बंधिस्त राहील
तेच पुस्तक आपल्या नाराज मनाला निहाळत राहील" ---->
रामचंद्र म. पाटील