मैत्री म्हणजे फुलपाखरा सारख असत

Started by रोहित कोरगांवकर, May 28, 2012, 03:08:33 PM

Previous topic - Next topic
मैत्री म्हणजे फुलपाखरा सारख असत,
ज्याला हसत, खेळत आणि भ्रमंती करत द्यावी लागते,
पाखरू आवडलं म्हणून हाती पकडून ठेवू नये,
तर त्या सोबतीण आपण हि खेळत, हसत, उडत रहाव,
काय माहित संध्याकाळ नंतर तो सोबत असेल कि नाही,
कदाचित उद्या दुसर पाखरू भेटेल,
ते त्याहून सुंदर असेल कि नाही,
म्हणून आनंद घ्यावं जेव्हा ते मिळत असेल,
काय माहित उद्या दुखच वाटेला असेल...

                                      -रोहित कोरगांवकर

sonali chavan