मनातून अलगद

Started by blue.god, June 06, 2012, 12:30:22 PM

Previous topic - Next topic

blue.god

एक प्रेम कविता मनातून अलगद अशी उमलावी
जशी कळी फुलताना जणू चंद्राने साक्ष ध्यावी
अवकाशात एक एक शब्द भिरकावून द्यावा
चांदण शेला बनून तो तुजवर बरसावा
मी तुला नेहमी पाऊस समझुन जगलो
तू जेव्हा नाही बरसलीस तेव्हा  आसवानी भिजलो




केदार मेहेंदळे

मी तुला नेहमी पाऊस समझुन जगलो
तू जेव्हा नाही बरसलीस तेव्हा  आसवानी भिजलो

wow....

jyoti salunkhe


Tejas khachane


Mylove

 :) Realy fact of love.
By which everyone can realise the feeling of love

Mylove