मौनातूनही

Started by blue.god, June 07, 2012, 10:11:47 AM

Previous topic - Next topic

blue.god

मौनातूनही तू बरेच काही सांगतेस
सगळ्यांना नकार देवून तू  माझी आहेस हे कळवतेस
गप्प बसून प्रेम करण्यातच आहे मजा
नाही देवू शकत आपल्याला कोणी विरहाची सजा
तुझा  होकार किंवा नकार डोळ्यानीच कळव
पण एकदा तरी तुझी नझर माझ्याकडे वळव










केदार मेहेंदळे


smita phalake


pooja patwardhan