अजंठा (fantasy - uncensored)

Started by केदार मेहेंदळे, June 11, 2012, 10:11:48 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

Thank you MK, Shashank aani te sarv vachak jyani mazi kavita wachli......

raghav.shastri

Etaki chan aani sundar shrungarik kavita mi aajparyant vachali nahi...
kedarbhau mastach.... :)

Hi kavita mi mazhya "hi"la sudha vachun dakhavali aani tila sudha aavadali...
Ajun yaach vishayavar kavita post kara... ;)


प्रशांत नागरगोजे

खूप मस्त कविता आहे केदारजी.... :)

केदार मेहेंदळे


prakash sarvankar


Kavya Kulkarni

खूप मस्त कविता आहे केदारजी...रस ही संकल्पना भरत मुनीनी नाट्यशास्त्रात पुढे आणली. आपण आत्ता "नवरस" असे जरी म्हणत असलो, तरी भरतमुनींनी सांगितलेले रस आठच आहेत. त्यातही चार प्रमुख आणि उरलेल्या चौघांची निर्मिती या प्रमुख रसांमधून झाली असे मानतात. प्रमुख रस म्हणजे शृंगार, वीर, रौद्र आणि भयानक. त्या पैकी शृंगार रसामधून हास्याची निर्मिती होते, वीर मधून अद्भूत, रौद्र मधून करुण तर भयानक मधून बीभत्स रसाची निर्मिती होते, असे भरताचे नाट्यशास्त्र सांगते. नववा रस म्हणजे "शांत रस" पुढे नंदिकेश्वराने समाविश्ट केला.

---स्त्रीपुरुषान्च्या एकमेकाबद्दल वाटणा-या प्रेमाकर्षणातून या रसाचा उगम होतो। शृंगाररस हा तिन प्रकारे निर्माण होतो।
१] उत्तान शृंगार
२] सात्विक शृंगार
३]पिप्रलंभ शृंगार.

तिन्ही रसांचा एकेक 'शेर' वानगीदाखल देत आहे।

उत्तान शृंगार----

छातीवरी उमटला, रंग तव कुंकवाचा
मज आठवून गेला,बेभान क्षण सुखाचा...

२]सात्विक शृंगार-----

तू चालतेस तेव्हा, हंसास लाज वाटे
घ्यावा शिकून मी पण, तव थाट चालण्याचा

३] विप्रलंभ शृंगार------

शब्दच निःशब्द झाले, सखया येशील कधी तू ?
सूर ही झिंगून पडले, सजणा येशील कधी तू ?

आणि

तुजविण कशी राहू आता,स्वप्नी दिसलास तू
चटकन उशी ओली झाली,मनी बसलास कां?

madhura


केदार मेहेंदळे

khup chan lihilat Kavyaji.... thanks to all

Raju sakhare

mastach kavita aahe kedarji!!! Apratim..