प्रेम हे काय असत...

Started by mylife777, June 13, 2012, 11:29:19 AM

Previous topic - Next topic

mylife777

  प्रेम हे काय असत
एका साठी फक्त आठवण तर
एका साठी काहीच नसत !
   प्रेम हे काय असत
एका साठी फक्त विचार तर
एकाच्या ध्यानी-मनीच नसत !
   प्रेम हे काय असत
एका साठी वेड लावणार तर
एकाला कोण हा वेडा हेच माहित नसत!
   प्रेम हे काय असत
एकाच्या डोळी ओलावा तर
एकाच्या मुखी हास्य असत !
   प्रेम हे काय असत
एकाला दूर जाऊनही जवळच वाटत तर
एकाला जवळ दूरचा प्रश्नच नसत !
   प्रेम हे काय असत
एकाला आठवणीत रडणं असत तर
एकाला मस्त हास्यात जगन असत !
   प्रेम हे असच असत
एकाला नेहमी दुख:च तर
एकाला त्याची जाणीव पण नसत !
              -रवी बांगडे
(माझी पहिली kavita मी इंटरनेट वर टाकली, काही चूक असल्यास सांगा)

केदार मेहेंदळे



Umesh D. Jadhav

खूप चांगले विचार मांडलेत

Gopichand Walkoli

खरच खूप छान आहे..
Ravi, asach kavita karat raha !


anna adsare

VERY ................................ NICE. :D :P :-[ :-X :-\ :-*

bhavana nipunage

khupach quite kavita ahe ani pram he kharach asach asate,asa mala vatate...........


prashant chaware