अबोल करार...

Started by हर्षद कुंभार, June 17, 2012, 09:26:44 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


माझ्या काव्यांवरच
तिचा जीव आहे,
माझ्या नादाने तीपण
कवी झाली आहे.


पण सध्या अबोल
करार झाला आहे,
काही काळासाठी आम्ही
दुरावा पाळला आहे. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार