" रम्य त्या आठवणी "

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 19, 2012, 08:09:40 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

 " रम्य त्या आठवणी "

आठवतय का तुला,
आपलं ग्रंथालय....
माझ्या डोळ्यात सामावनारं,
तुझ्या सोंद्र्याचं वलय....
.
.
.
एकत्र बसून केलेला,
अभियांत्रिकिचा  अभ्यास....
माझ्या नकळत स्पर्श्याने ,
धपापणारा तुझा श्वास .....
.
.
.
यशासाठी घेतलेला ,
दिव्या तो ध्यास ....
अन भावी जीवनाचे गुंफलेले ,
स्वपन ते खास ....
.
.
.
कधी कधी पाउसही यायचा ,
आपल्या भेटीला....
मग, मी ही फितूर व्हायचो,
तुझ्या चिंब भिजन्याच्या ओढिला....
.
.
.
रडतानाही तुझं सौंदर्य ,
जास्तच खुलायचे....
नयानातुन थबकनारे तुझे अश्रु,
मला मोत्यासारखे भासायचे....
.
.
.
कडेवर घेण्याचा ,
तुझा केविलवाना हटट....
अनं खांद्यावर विसावताना,
मारलेली मिठी तू घट्ट ....
.
.
.
मनाच्या कोपऱ्यात,
त्या नेहमीच कैद राहतील....
चिंब भिजलेल्या आपल्या आठवणी ,
मला नेहमीच रम्य भासतील....
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकीअभियंता)   

raghav.shastri

Chan... :)

रडतानाही तुझं सोंदर्य ,
जास्तच खुलायचे.
नयानातुन थबकनारे तुझे अश्रु,
मला मोत्यासारखे भासायचे.

मनाच्या कोपऱ्यात,
त्या नेहमीच कैद राहतील.
चिंब भिजलेल्या आपल्या आठवणी ,
मला नेहमीच रम्य भासतील......


कवि - विजय सुर्यवंशी.

#3
thanks राघव.

कवि - विजय सुर्यवंशी.

धन्यवाद दिपाली....

sweetsunita66

मनाच्या कोपऱ्यात,
त्या नेहमीच कैद राहतील....
चिंब भिजलेल्या आपल्या आठवणी ,
मला नेहमीच रम्य भासतील.... :) :)वाह छान !!

कवि - विजय सुर्यवंशी.


Çhèx Thakare

कडेवर घेण्याचा ,
तुझा केविलवाना हटट....
अनं खांद्यावर विसावताना,
मारलेली मिठी तू घट्ट ....

ekadamach mast :)

कवि - विजय सुर्यवंशी.


Ankush S. Navghare, Palghar

Vijayji khup sundar..
.. Yaad na jaye bite dino ki...