आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.........

Started by Shrikant R. Deshmane, June 26, 2012, 06:31:43 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

मिळाली का?????????????????

कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी...............

छान!!!!!

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

vijaya kelkar

छान इच्छा दर्शविली आहेस...
शुभेच्छा ....