तुझा आभास.... तुझे स्वप्नात येणे....

Started by हर्षद कुंभार, June 29, 2012, 11:35:49 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

पहिल्यासारखी नसते...
तुझ्या Msg ची रास,
पाहिल्यासारखे नाही... 
होत आपले Call खास,
हां पण सदैव सोबत आहे तुझा आभास.


पाहिल्यासारखे नाही...
होत आपले बोलणे,
पाहिल्यासारखे नाही...
होत आपले भेटणे,
हां पण नित्य असते तुझे स्वप्नात येणे.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार