कलयुग

Started by amolbarve, July 07, 2012, 08:56:30 PM

Previous topic - Next topic

amolbarve

*माझी कविता * 
   * कलयुग *

अमावसेच्या भयान दिवशी
लपता आहेत राती
काळाच्या रे पडद्याआड
जाता आहेत 'नाती'

विरले आहेत धागे आता
तुटत चालेल्या साथी
उठलेल्या ह्या वादळात
माणुसकीवर पडते माती

सरताना हे आयुष्य आता
उजाड झाल्या स्मृती
जीवनाच्या चक्रव्युआत
अडकत चालल्या मानवजाती
             -अमोल बर्वे.

केदार मेहेंदळे

Amolji,

kavita khup avadli...

sudhanwa

Short and sweet :)
-Sudhanwa