मोबाईल मिस करतो

Started by joshi.vighnesh, July 18, 2012, 03:39:49 AM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

माझा मोबाईल

माझ्या सारखा

तीची वाट पाहतो

माझ्या सारख तो ही

मग तिला मिस करतो

तिचा मिस कॊल आलाना

की कस बर वाटत

कधि तीला फ़ोन करु

आभाळ मनात दाटत

तासन तास बोळुन

सुधा मन भरत नाही

मोबाईल ची ब्याटरी ही

तेव्हा उतरत नाही

उतरनार कशी तो ही

माझ्या सारखा वागतो

माझ्या सारखा तो ही

तीला मिस करतो.


कधी कधी तो ही

मुदामच वाजतो

उगचच मला तो

सतवत असतो

कामामध्ये असलो

मी गूंतलेला जरी

उगचच वायब्रेट होउन

तीची आठवण करुन देतो

आठवण करुन देनारच तो

तो ही वाट पाहतो.

माझ्यासारखा तो ही

तीला मिस करतो.


कधी कधी रागवतो

स्वताहुन बंद पडतो

उरळी सुरली ब्याटरी

वापरुन पुन्हा चालु होतो

सकाळि वाजतो

रात्री ही वाजतो

झोपेतन उठवतो

गोड स्वप्न देतो

नसली जरि ती

मजपाशी तरी

मजपाशीच तीला

तो नेहमी ठेवतो.

रात्रन दिवस तो ही मग

तिच्या साठी जागतो

माझ्या सारखा तो ही

मग तीला मिस करतो.



विघ्नेश जोशी..

केदार मेहेंदळे

chan kalpana.... maja ali... kavita awadli