माझे मित्र

Started by joshi.vighnesh, July 18, 2012, 08:53:22 AM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

मैत्रीच्या अल्याड ही
एक नात पल्याड ते
बायको म्हणते नेहमी
मित्र तुझे उल्हाड ते

कस सांगु तिला आता
जिवाला या जिव ते
पियाला बसलो कधि तर
उचलनारा प्याग ते

तुझ्या आधि ही मला
लाभलेला परीवार ते
सुख दुखात सोबती
असे मित्र यार ते

भेटतो नेहमीच आम्ही
कट्यावरची कटीग ते
जे नाही सांगु शकत तुला
व्यक्त केलेले भाव ते

एक सिगारेट दोघात ओढ्तो
इतके नाते अतुट ते
खाद्यावरती हात मैत्रीचा
जिवाला जीव ते

जिवापेक्षा ही अजीज
मित्र मला असे ते
बायको म्हणते नेहीमी
मित्र तुझे उल्हाड ते

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे


ashish sonone


मैत्रीच्या अल्याड ही
एक नात पल्याड ते
बायको म्हणते नेहमी
मित्र तुझे उल्हाड ते

कस सांगु तिला आता
जिवाला या जिव ते
पियाला बसलो कधि तर
उचलनारा प्याग ते

तुझ्या आधि ही मला
लाभलेला परीवार ते
सुख दुखात सोबती
असे मित्र यार ते

भेटतो नेहमीच आम्ही
कट्यावरची कटीग ते
जे नाही सांगु शकत तुला
व्यक्त केलेले भाव ते

एक सिगारेट दोघात ओढ्तो
इतके नाते अतुट ते
खाद्यावरती हात मैत्रीचा
जिवाला जीव ते

जिवापेक्षा ही अजीज
मित्र मला असे ते
बायको म्हणते नेहीमी
मित्र तुझे उल्हाड ते


PRASAD NADKARNI


siddhesh sakpal


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

मिलिंद कुंभारे

पियाला बसलो कधि तर
उचलनारा प्याग ते........ :D :D :D :D :D :D :D :D


छान :) :) :)