निर्णय चुकतात आयुष्यातले

Started by Shrikant R. Deshmane, July 21, 2012, 08:44:26 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग
आयुष्यच चुकत जाते...
प्रश्न काळात नाही कधी कधी आणि मग
उत्तरही चुकत जाते...
सोडवताना वाटते, सुटत गेला गुंता..
पण प्रत्येकवेळी एक नवीन गाठ बांधत जाते..
दाखवणार्याला  वाट माहित नसते,
चालणार्याचे ध्येय मात्र हरवून जाते...
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी...
"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते,
जेव्हा एखादी "ठेच" मनाला लागते...
                                                 
                                             ---श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने.
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

केदार मेहेंदळे


Kiran Mairale

होय खरचं चुकतात काही निर्णय ----- छान कविता ...

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

विक्रांत

"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते,
जेव्हा एखादी "ठेच" मनाला लागते...

chan khare aahe.

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]