थेंब

Started by sudhanwa, July 21, 2012, 10:16:15 PM

Previous topic - Next topic

Suhas Phanse

आवडली! असेच कवितारुपी थेंब थेंब करत आपला कविता-सागर (तळे नव्हे)रत्नमण्यांनी भरो!

vijaya kelkar

#11
   छान आहे कविता
  'हसवे ओठांशी पोहचतात
रडवे कानामागे विरतात'   __खूप छान !