अहींसेचा भडका

Started by joshi.vighnesh, July 23, 2012, 03:52:32 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

मारल मला कुनी तरी
वळुन नाही रे मारणार
पेटतोय देश सारा
दुरुनच मी पाहनार
दील वचण बापु तुला
मी अहींसेनच चालणार

धरणी माझी माय मराठी
बिज जणनि ही काळि आई
शेतकरि तो कष्ट करी
कर्ज करी तो जाळुन घेई

सत्तेनच सत्ता मांडली
माणुसकीची होळी केली
जातीयतेची जळती लाकड
एकात्मतेची राख रांगोळि

उडाला भडका उडाला
पेटला वणवा पेटला
शहरे पेटली गाव पेटला
आया-बहीणी विधवा झाल्या

सांग बापु कसा मी अहींसेन चालनार
पेटनारा देश माझा कसा मी रे पाहनार

विघ्नेश जोशी..