तुला पाहिलं की

Started by SANJAY M NIKUMBH, July 29, 2012, 07:05:19 PM

Previous topic - Next topic

Ganesh Surve


ANITA2545


manisha2535




KAVITA32


kavita saakshi

 तू  तुझ्या  सर्व  कवितांना  स्वत:च  वाचून  स्वत:च  रिप्लाय   देतोस  का  रे ?
तुझ्या  कविता  जितक्या   वेळा  वाचल्या  जातात  आणि   त्या  कवितांना  जितक्या  वेळा रिप्लाय  मिळतो  तितका  प्रतिसाद  इतर चांगल्या  कवितांना  भेटत  नाही. शंका आली म्हणून विचारले.
  राग माणू नकोस.  quantity  पेक्षा quality वर भर दे. नक्की फायदा होईल.

SANJAY M NIKUMBH

तुझी कॉमेंट खूप आवडली हि कविता साधी सोपी आहे म्हणून जास्त आवडत आहे.
कविता आतल्या मनातून  आली कि ती छान होते . कवितेत भावना जास्त महत्वाची
ती खरी हवी. मुळात कविता कुणीही करू शकत नाही त्यासाठी खर प्रेम न त्यात झोकून द्यायला हव,
ते प्रेम निष्पाप अन निरागस हव कुठलीही अपेक्षा न बाळगता केलेलं. मी त्या धुंदीतच जगतो . माझ्या खूप कविता
फेस बुक वर व इतर ब्लोगवर चोरून दुसऱ्या नावाने वा माझे नाव न टाकता पोस्ट केल्या  आहेत म्हणून माझ्या खास कविता
मी लोकांपर्यत पोहचवू शकत नाही याच दुख आहे. ते पुस्तक छापल्यावर नंतर टाकीन. प्रेम खरचं सुंदरच आहे
फक्त ते खर असायला हव हेच मला जगाला दाखवून द्यायचं आहे. माझ्या इतर कविता वाचून परखडपणे   कॉमेंट दिलेली आवडेल.
धन्यवाद .   

yogesh565


Sumit Giri