कसा घेऊ श्वास मी

Started by SANJAY M NIKUMBH, July 29, 2012, 07:28:46 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू दिसणार नसेल तर     
का पापण्या उघडू मी
तू ऐकणार नसेल तर
का अबोला सोडू मी
तू जवळ नसेल तर
हे जीवन कसे जगू मी
तुझा गंध येणार नसेल तर
कसा श्वास घेऊ मी            :(